E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
12 May 2025
सहवास कोणाचा?
दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल.
दहा मिनिटे मद्यपीसमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.
दहा मिनिटे साधु संन्याशासमोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही दान करून टाकावे असे वाटेल.
दहा मिनिटे राजकारणी पुढार्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.
दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.
दहा मिनिटे व्यापार्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.
दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.
सहवास कुणाचा हे खूप महत्त्वाचं!
-----------
७० वर्षांच्या एका वृद्ध महिलेनं न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.
न्यायाधीश : तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय..?
महिला : जज साहेब, माझे पती माझ्यावर मानसिक अत्याचार करतात..
न्यायाधीश : म्हणजे नेमकं काय करतात..?
महिला : म्हणजे त्यांना हवं तेव्हा मला हवं तितकं सुनावतात..
न्यायाधीश : मग तुम्ही पण त्यांना सुनवायचं ना...
महिला : अहो, पण मी बोलायला गेले की ते कानातील मशीन काढून टाकतात.
Related
Articles
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
6
सोलापूरात विमानसेवा सुरू